प्रागतिक शिक्षण प्रसारक मंडळ, द्वारा संचालित शैक्षणिक विभाग

१९४२ साली स्थापना झालेली, अकोला जिल्ह्यातील नामवंत शाळांपैकी एक असणारी न्यू ईरा हायस्कूल आज न्यू ईरा कॉन्व्हेंटच्या माध्यमातून पुनश्च प्रगतीपथावर जाते आहे. शाळेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकारिणी प्रयत्नशील आहेच. आपल्या सर्वांनाही या कार्यात सहभागी होण्य़ाचे संस्था आवाहन करत आहे.

न्यू ईरा हायस्कूल
न्यू ईरा हायस्कूल

The School regularly arranges excursions, short trips , parent’s Day celebration, Annual functions, sports day, Summer Camps and various competitions for the holistic growth of the students on regular basis with a zeal and zest.

न्यू ईरा कॉन्व्हेंट
न्यू ईरा कॉन्व्हेंट

Cultural Events Cultural Events and Festival celebrations organised by the School help the students understand and enhance their abilities and skills apart from Academic excellence. The learning becomes fun along with the cultural events.  

न्यू ईरा नाईट स्कूल
न्यू ईरा नाईट स्कूल

The school provides adequate sports facilities to enhance the sports skills along with the physical growth of the students. Trained sports teacher are employed to enhance the expertise in various games and sports activities .

॥क्रियासिद्धि: सत्त्वे भवति महताम नोपकारणे॥ स्थापना १९४२

यशस्वी वाटचाल

शिक्षण म्हणजे समजणं, शिक्षण म्हणजे स्वत: विचार करणं, शिक्षण म्हणजे समाजासाठी जीव तुटणं, शिक्षण म्हणजे कष्ट करू शकणं, शिक्षण म्हणजे चांगलं माणूस होणं, शिक्षण म्हणजे संकुचितपणा नष्ट होणं.. प्रागतिक शिक्षण मंडळाने लावलेली ज्ञानवेल आता न्यू ईरा कॉन्व्हेंटच्या माध्यमातून फोफावते आहे.

मनोगत

Atul Pingle

"I am very thankful for y'all. New Era High School, Akola is the best school that my children have been to. I appreciate the constant interaction between the staff and the parents..."

Atul Pingle Parent
Ajay Shah

"I am very thankful for y'all. New Era High School, Akola is the best school that my children have been to. I appreciate the constant interaction between the staff and the parents..."

Ajay Shah Parents

न्यू ईरा हायस्कूल, न्यू ईरा नाईट स्कूल , न्यू ईरा कॉन्व्हेंट आगामी प्रकल्पांबद्दल अधिक माहिती